मुक्तसंवाद विथ अनघा मोदक

 

 

 

#स्वातंत्र्यवीर_सावरकर यांच्या जयंती (२८ मे) निमित्त सफाळ्यामध्ये येत आहेत प्रसिद्ध निवेदिका, व्याख्याता “#अनघा_मोडक“. Anagha Modak #अंतरंग_सांस्कृतिक_कला_दर्पण_प्रतिष्ठान, #सफाळे यांच्या ‘#मुक्तसंवाद‘ या उपक्रमामध्ये अनघाताई स्वातंत्र्यवीर सावरकरांना उलगडून सांगणार आहेत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत.

सोबत सवरकरांची गाणीसुद्धा या कार्यक्रमामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. स्वा. सावरकरांना अगदी जवळून अनुभवायचे असेल तर अनघाताईंच्या ह्या मुक्तसंवाद कार्यक्रमांस नक्की उपस्थित रहा. प्रवेश विनामूल्य आहे.

कार्यक्रम दिनांक – रविवार २ जून २०१९
वेळ – सायं. ठिक ५ः०० वा. पासून ते ७ः०० वाजेपर्यंत.
कार्यक्रम ठिकाण – देवभूमी हॉल
पत्ता – सफाळे, देवभूमी हॉल, पूर्व

संपर्कासाठी – ८४४६५८७००२ / ९०९६९४९७९८